👏👏DCPS ची कपात तात्काळ थांबविने या विषयी माझे मत👏
कामशेट्टे परमेश्वर
जालना
💢 आज आपण DCPS ला कितीही विरोध केला बहिष्कार टाकला तरी आपल्याला कपती ह्या कराव्याच लागणार आहेत.
👉मित्रांनो आपली लढाई ही निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.
👉👉आता आपल्याला कोर्टाच धाव घ्यायला हवी आहे.
☝सर्वांनाच असे वाटतेय कि राज्यातून कोणीतरी याचिका दाखल करेल व stay येईल.
👎मित्रांनो आपण सर्वजण परावलंबी बनत चाललो आहेत असे वाटत नाही का.?
👉होय मला तसेच बऱ्याच मित्रांना असे वाटतेय कि आपण दाखल करावी याचिका पण त्यापेक्षा जर जिल्हा कार्यकारिणीने पुढाकार घेतल्यास त्याला योग्य स्वरूप येईल.
💢कोर्टात कशाप्रकारे जाता येईल?💢💢
👉 कोर्टात जाण्यासाठी 100 शिक्षकांचा ग्रुप असणे आवश्यक आहे.
👉त्यासाठी खर्च हा आलाच व होणारच व झालाच पाहिजे त्यात दुमत नाही.
👉 आज प्रत्येक जिल्ह्यातून DCPS कपती विरोधात संबधीत HIGH कोर्टात
वेगवेगळ्या वकीलामार्फत
स्टे साठी दावा देणे आवश्यक आहे
कारण सर्व वकिलांची
दबाव हा HIGH COURT वर येईल
व DCPS च्या कपतीला तात्काळ स्थगिती मिळेल व आपली बाजू आपण मांडू शकु.
✅✅मित्रांनो ज्या दिवशी STAY मिळेल त्या दिवशी आपण 50% लढाई जिंकणार आहोत.
कारण खूप बाबी ह्या आपल्या बाजूने आहेत.
💢आता आपण 100 शिक्षक कसे होतील हे पाहू.💢
👍 प्रत्येक जिल्ह्यातील जुनी पेन्शन हक्क संघटन चे तालुका व त्यांच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी यांच्या संख्येची
बेरीज करू हि संख्या 75 ते 80 च्या आसपास जाईल.
व ते सर्वजण खर्च करण्यास तयार असतीलच कारण
पदाधिकार्यांशीवाय DCPS चे जास्त तोटे दुसऱ्या कोनालाहि समजू शकणारे नाहीत असे मला वाटते .
✅✅100 पैकी 80 जणांची खर्च जो काही प्रत्येकी 2000 रुपये किंवा त्या पेक्षा जास्त जास्त खर्चाची तयारी झाली आता 20 जणांची काळजी करण्याचे कारण नाही
आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी येईल तो खर्च 2000 रुपये किंवा त्या पेक्षा जास्त देण्यासाठी ज्यांना
खरेच वाटतेय कि जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे
असे वाटतेय पण कोणत्याही पदावर नाहीत .
✅✅एकदा आपण स्टे आणला कि मग धरणे निवेदन मोर्चा या अस्त्र यांचा वापर करून DCPS च्या तोटे आपण समजून सांगून कोर्टाला व शासनाला जुनी पेन्शन लागू करण्यास भाग पाडू असे मला वाटते.
👏👏पहा मित्रानो विचार करा निर्णय घ्या वेळ गेली नाही.🙏🙏
हा संदेश पुढे पाठवा.
प्रतिक्रिया द्या .
मनाचा निश्चय करा.
🙏 🙏 कळावे🙏🙏
आपलाच सहकारी
कामशेट्टे परमेश्वर
घनसावंगी जि. जालना
9423356752

No comments:
Post a Comment