अन्यायग्रस्त DCPS धारकांनो
📢📢चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई
वेळ काढून वाचाच👏👏
विदर्भातील गडचिरोली, भंडारा,गोंदिया चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यातील कर्मचारी बांधवांनी जुनी पेन्शनच्या मागणीचे
🌿रोपटे 🌿
लावले त्या रोपट्याला आपण सर्वांनी वाढीचा आधार दिला पाहिजे.
⚡⚡सहकारी बांधवांनो नागपूरचा मोर्चा हा विदर्भातील आपल्या बांधवानी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहून यशस्वी केला.
त्याबद्दल त्यांचे आपण आभारी 🙏🙏🙏आहोत असे मी म्हणणार नाही .
कारण हि लढाई केवळ त्यांचीच नाही तर माझी (आमची )सुद्धा आहे.
🍭🍭🍭आता वेळ आहे ती कोकण,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील अन्यायग्रस्त व DCPS त्रस्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने
मुंबईच्या 15 मार्च रोजी होणाऱ्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या मागणीला मूर्त स्वरूप देणे आवश्यक आहे.
📢📢📢📢मित्रांनो नागपूरच्या मोर्चाच्या दिवशी त्या विभागातील काही जिल्ह्यातील जसे नागपूर ,गडचिरोली,चंद्रपूर यासह अनेक जिल्ह्यातील शाळा ह्या पूर्णतः बंद होत्या म्हणजेच ओस पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती व मोठ्या प्रमाणावर आपले सहकारी मोर्चात सामील झाले होते.
🎈🎈🎈सहकारी बांधवांनो ठाणे,रायगड,पालघर, नाशिक,मुंबई,रत्नागिरी ,पुणे,सिंधदुर्ग या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने जर शिक्षक बांधव👬👬👬👬 उपस्थित राहिल्यास आपणाला 1,00,000 आंदोलकांची संख्या गाठण्यास मदत होईल व आपल्या धरणे आंदोलनास व्यापक बळ मिळेल कारण या जिल्ह्यांना मुंबई जवळ आहे.
🚩🚩🚩आंतराचा विचार व सुट्याचा विचार न करता आठवा नागपूर अधिवेशनात महा.राज्य जुनी पेंशन हक्क संघटन मुंबईचे जिल्हा अध्यक्ष
श्री.तानाजी कांबळे सर
यांचा कंबरे पासूनचा खालचा भाग निकामी असताना दोन कुबड्यांच्या आधारे जिवण व्यतित करणारा
🙏🙏आमचा आदर्श शिलेदार जर मुंबई वरून नागपूरला येऊ शकतो तर आपण का जाऊ शकत नाही.खरच या शिलेदारास माझाचा मानाचा मुजरा 👏👏
मी तर जाणारच तुम्ही पण येणार यात शंकाच नाही तर चला मिञांना पण सोबत घेऊया जुन्या पेंशनच्या लढाईत एक पाऊल पुढे राहुया!!!!!!
👏👏 तरीही कोकण, पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा च्या भागातून मुंबई जवळ असल्याकारणाने सर्व DCPS त्रस्त कर्मचाऱ्यांनी विराट संख्येने सहभागी होऊन या झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला आपण सर्वजण मिळून जागे करू या.
⚡⚡ लक्षात ठेवा
✊लोकशाहीत धोरण बदलते....केवळ समूह शक्तिनेच .!!✊✊
15 मार्च च्या धरणे आंदोलनात स्वतःच्या इच्छेने सामिल व्हा व आपल्या मित्रांना पण विनंती करा.
समान न्यायाची मागणी हि रास्त आहे.
✊✊अब हमारा एक ही नारा.... पुरानी पेंशन अधिकार हमारा✊✊
✊✊एकच मिशन जुनी पेन्शन✊✊
✊अभि नही तो कभी नही ✊
💪💪वेळ गेली नाही विचार करा लढा अन हक्क मिळवण्यासाठी पुढाकार घ्या .
👉👉👉३१ ऑक्टोबर २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागु करा या मागणीसाठी
👆👆👉महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन च्या
15 मार्च 2016 च्या मुंबई येथील आझाद मैदानावरील
" धरणे "आंदोलनात
👬👬👬👬👬👬👬👬
सहभागी व्हा,ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपलाच DCPS त्रस्त शिक्षक
📝परमेश्वर कामशेट्टे
9423356752
घनसावंगी
जि. जालना💐💐
कृपया ही पोस्ट पुढे पाठवा. तसेच तुमचे मत मांडा.
चुक झाली असल्यास क्षमा असावी.
तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

No comments:
Post a Comment